(function(i,s,o,g,r,a,m){i['GoogleAnalyticsObject']=r;i[r]=i[r]||function(){ (i[r].q=i[r].q||[]).push(arguments)},i[r].l=1*new Date();a=s.createElement(o), m=s.getElementsByTagName(o)[0];a.async=1;a.src=g;m.parentNode.insertBefore(a,m) })(window,document,'script','//www.google-analytics.com/analytics.js','ga'); ga('create', 'UA-50407590-3', 'auto'); ga('send', 'pageview'); “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिरात दिव्य अनुभूती ! लहानग्या बाळूच्या रुपात होणार महादेवाची प्रचीती ...
Powered by Blogger.

“बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिरात दिव्य अनुभूती ! लहानग्या बाळूच्या रुपात होणार महादेवाची प्रचीती ...

Quảng cáo

 

मुंबई ५ डिसेंबर२०१८ : कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये बऱ्याच घटनाचमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत... येत्या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत... बाळूने चंदुलालवर नाराज होऊन त्याचे घर सोडून दिले आहे... कारण,  बाळूला देण्यात आलेले ताट चंदुलालची आई बाळूला देण्यास नकार देते आणि त्यामुळेच बाळू तीन दवस उपाशी रहातो... बाळू आता चंदुलालच्या घरी नसल्यानेआता सगळेच हैराण झाले आहेत... बाळू कुठेच सापडत नाही ... बाळूने चंदुलालचे घर सोडल्यानंतर वाटे मध्ये त्याला एक साधू भेटतात आणि त्यांच्याबरोबरच बाळू देवगड येथील प्रसिध्द देवस्थान कुणकेश्वरच्या शिव मंदिराच्या दिशेने निघतो... या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना कुणकेश्वर येथील आख्यायिका  पहायला मिळणार आहे.. तेंव्हा बघायला विसरू नका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिराची प्राचीन कथा... सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर...
देवगड येथील कुणकेश्वर या शिव मंदिरात बाळू एक प्रतिज्ञा देखील घेणार आहे... हि प्रतिज्ञा काय असेल हे प्रेक्षकांना लवकरच कळेल... तसेच असे देखील म्हंटले जाते कि, ज्या साधू महाराजाच्या मदतीने बाळू तिथवर पोहचला त्यांना तो वचन देतो किदरवर्षी या मंदिरात मी एकदा आंघोळ करायला येईन तेंव्हा तुम्हाला नक्की भेटेन ...
तेंव्हा बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचा या विशेष भाग बघायला विसरू नका सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर...
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺

0 comments :

Post a Comment