(function(i,s,o,g,r,a,m){i['GoogleAnalyticsObject']=r;i[r]=i[r]||function(){ (i[r].q=i[r].q||[]).push(arguments)},i[r].l=1*new Date();a=s.createElement(o), m=s.getElementsByTagName(o)[0];a.async=1;a.src=g;m.parentNode.insertBefore(a,m) })(window,document,'script','//www.google-analytics.com/analytics.js','ga'); ga('create', 'UA-50407590-3', 'auto'); ga('send', 'pageview'); Zee Marathi | Laagir Zal Ji | 500 Episode Completion
Powered by Blogger.

Zee Marathi | Laagir Zal Ji | 500 Episode Completion

Quảng cáo
‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहेयामालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवकम्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहेआर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठीनऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतोतेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहेतर नऊ दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलंदेशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतातहा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातोहा सोहळा फक्त फौजींच्या कुटुंबीयांनाचअनुभवायला मिळतोपण लागीर झालं जी या मालिकेमुळे प्रेक्षकांना हा कसम परेडचा सोहळा देखील पाहायला मिळाला.
अज्या आणि शीतली सोबतच या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेतशीतल आणि अजिंक्यच लग्न झाल्यानंतर संसार आणि भारत मातेची सेवा यामध्येत्या दोघांची चालली तारेवरची कसरत प्रेक्षक पाहत आहेतप्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे मालिकेने नुकताच ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडलाहा मैलाचा दगड पार केल्याचाआनंद या संपूर्ण टीमने दणक्यात साजरा केलासर्व कलाकार यांनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन एन्जॉय केलं.
५०० भाग पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, "मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छितेप्रेक्षकांचे प्रेम आणिआशीर्वाद सदैव आमच्यासोबत असंच राहू देमला या मालिकेचा एक महत्वाचा हिस्सा बनवल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण 'लागीर झालं जी'च्या टीमची आभारी आहे."
अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाण म्हणाला, "मला खूप आनंद होतोय की 'लगीर झालं जीया मालिकेने ५०० भाग पूर्ण केलेयात संपूर्ण टीमच श्रेय आहेप्रेक्षकांचं आमच्यावरच प्रेमदिवसागणिक वाढत जावं अशी मी प्रार्थना करतोहा एक सुंदर प्रवास आहे आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू."
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺

0 comments :

Post a Comment