(function(i,s,o,g,r,a,m){i['GoogleAnalyticsObject']=r;i[r]=i[r]||function(){ (i[r].q=i[r].q||[]).push(arguments)},i[r].l=1*new Date();a=s.createElement(o), m=s.getElementsByTagName(o)[0];a.async=1;a.src=g;m.parentNode.insertBefore(a,m) })(window,document,'script','//www.google-analytics.com/analytics.js','ga'); ga('create', 'UA-50407590-3', 'auto'); ga('send', 'pageview'); “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर”च्या मंचावर “माऊली” चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री... रितेश देशमुख झाला भाऊक !
Powered by Blogger.

“सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर”च्या मंचावर “माऊली” चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री... रितेश देशमुख झाला भाऊक !

Quảng cáo
 
मुंबई ७ डिसेंबर,२०१८ : प्रेक्षकांना कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामधील छोटे सुरवीर दर आठवड्यामध्ये अप्रतिम गाण्याची मेजवानी देतात,कार्यक्रमामधील अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला हर्षद नायबल हा प्रेक्षकांचा लाडका बनला असून तो कार्यक्रमाचा देखील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे... या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली आहे ... कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली ... तसेच आंनदीवरून खास वारकरी देखील बोलावले होते आणि छोट्या सुरवीरांनी “माऊली माऊली” हे अप्रतिम गाणे सादर केले... आणि रितेश देशमुखने आपल्या संपूर्ण टीमची ओळख करून दिली... मंचावर हर्षद नायबल याने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉगस देखील म्हंटले ... तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरचा विशेष भाग १० ते १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर...
कार्यक्रमामध्ये छोट्या सुरविरांनी एका पेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीम आणि कप्तटन्सना खुश केले... मीराने बाबा थांब ना रे हे गाण सादर केले ज्यामुळे सिध्दार्थ जाधवरितेश देशमुख खूपच भाऊक झाले... रितेश देशमुखने वडिलांच्या आठवणी देखील यावेळेस सांगितल्या... तसेच चैतन्यने सादर केलेल्या सर्फ लावून धूवून टाक या गाण्यावर संपूर्ण माऊलीच्या टीमने ठेका धरला ... जितेंद्र जोशीने त्याची कविता सादर केली... स्वराली जाधवने नयना ठग लेंगे हे गाणे सादर केले तेंव्हा माऊलीची संपूर्ण टीम भारावून गेली तसेच सिध्दार्थने सोफ्यावर उभे राहून गाण्याला दाद दिली... उत्कर्षआंशिका आणि सईने देखील उत्तम गाणी सादर केली... तसेचDuet गाणी देखील सादर झाली... मीरा आणि सईने पिंगास्वराली आणि उत्कर्षने कबीरा मान जा आणि सक्षम आणि आंशिकाने कोंबडी पळाली...
“माऊली”च्या संपूर्ण टीमने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाच्या मंचावर बरीच धम्माल मस्ती केली ... तेंव्हा बघायला विसरू नका विशेष भाग १० ते १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर...
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺

0 comments :

Post a Comment